महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये परतणार लोकप्रिय विनोदवीर? महत्त्वाचे अपडेट
छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी कार्यक्रमातून काही प्रमुख कलाकार बाहेर पडले. आता हे कलाकारांच्या कार्यक्रमात पुन्हा सहभागी होण्यासंदर्भातील अपडेट समोर आली…